शेवाळाचीसुद्धा आता शेती होतेय
स्पिरूलिना म्हणजे पौष्टिक शेवाळ. जगभरात स्पिरूलिना टॅबलेट्सला पूरक आहार म्हणून पसंती मिळतेय.
वनस्पतीतज्ज्ञ आणि कृषीतज्ज्ञ यांनी देखील भरमसाट लोकसंख्येच्या पूरक आहाराची गरज स्पिरूलिना पुरवेल असं म्हटलंय. पण आहारतज्ज्ञ या दाव्याला दुजारा देत नाहीत.
आजारतज्ज्ञांच्या मते आपल्या आहाराच्या सर्व समस्यांवर स्पिरूलिना हे पौष्टिक उत्तर नाही.
या पौष्टिक शेवाळची शेती कशी करतात हे समजून घेण्यासाठी आमच्या टीमने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याशी संवाद साधला. तसंच नामवंत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मतंही जाणून घेतली.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज मुसा सनदी
व्हीडिओ एडिट- शरद बढे
निर्मिती- श्रीकांत बंगाळे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)