You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NeoCov काय आहे? वुहानच्या शास्त्रज्ञांनी कशाचा इशारा दिलाय? WHOने काय म्हटलंय?
वटवाघळांमध्ये आढळून येणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक प्रकार मानवी शरीरात दाखल होऊ शकतो, अशी भीती चीनमधल्या काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
वुहानच्या चायनीज ॲकेडमी ऑफ सायन्सेस आणि वुहान युनिव्हर्सिटीमधल्या काही शास्त्रज्ञांनी म्हटलंय की, निओकोव्ह (NeoCov) हा सध्या तरी दक्षिण आफ्रिकेतल्या काही वटवाघुळांमध्येच आढळत असून त्यांच्यातच पसरत आहे.
पण हा व्हायरस खरंच मानवाला धोका पोहोचवू शकतो का?
पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)