सेंद्रीय शेतीच्या नादात इथे अन्नधान्य तुटवडा पडणार आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, सेंद्रीय शेतीच्या नादात इथे अन्नधान्य तुटवडा पडणार आहे का?
Published

देशातली शेती शंभर टक्के सेंद्रिय असावी या उद्देशाने गेल्या वर्षी श्रीलंका सरकारने रासायनिक खतांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली. पण सेंद्रीय शेती अंगिकारण्याच्या या मोहिमेत काही चुका झाल्या आणि जवळपास 10 लाख भात शेतकऱ्यांचं उभं पीक नासलं.

या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा सरकारने केलीय पण तज्ज्ञ म्हणतात की या सगळ्यामुळे देशात अन्नसंकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे. बीबीसीचे अनबरासन एथिराजन यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)