मुस्तफा लोढा : हा माणूस भारतात खाटा विणतो आणि थेट परदेशात विकतो

व्हीडिओ कॅप्शन, हा माणूस भारतात खाटा विणतो आणि थेट परदेशात विकतो!
Published

मुस्तफा लोढा खाट विणण्याचं काम करतात. फॅब्रिकेशनच्या व्यवसायापासून सुरुवात करून ते मग खाटा विणण्याकडे वळले.

आज त्यांनी विणलेल्या खाटांना परदेशातूनही मागणी येते. शिक्षण अर्धवट सोडावं लागलेल्या मुस्तफांनी व्यावसायिक म्हणून यश कसं मिळवलं? ऐका त्यांची ही गोष्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)