औरंगाबादच्या दत्तवाडी शाळेने सुरू केलेलं पॉकेट स्कूल कसं आहे?

Published

कोव्हिडच्या संकटात विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या खूप नुकसान झालंय. त्यातही ऑनलाईन सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे अधिक हाल झाले.

शाळा बंद असल्याने पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाचा पायाच डळमळीत असल्याचं शिक्षकांच्या लक्षात येतंय. त्यांना भाषा आणि गणिताची ओळख करून देण्यासाठी आता औरंगाबादच्या दत्तवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नवीन उपक्रम राबवतायत.

रिपोर्ट आणि शूट- नितीन सुलताने

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)