You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अँटिबायोटिक्स घेऊनही लाखोंचा जीव का जातोय? । सोपी गोष्ट 522
अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतीजैविक औषधांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खरंतर क्रांती घडून आली. मलेरिया, न्युमोनिया यासारखे आजार एकेकाळी जीवघेणे ठरत होते. पण, त्यातून लोकांचा जीव वाचला. पण, यात अँटिबायोटिक्सचा जर अतीवापर किंवा गैरवापर झाला तर काय होतं याचा अनुभव आता जग घेतलंय.
औषधांची परिणामकारकता कमी होऊन आपलं शरीर रोगांना प्रतिकार करणं थांबवू शकत नाही. त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेऊनही लोकांचा मृत्यू ओढवतो. २०१९मध्ये जगभरात बारा लाख लोकांचा मृत्यू हा न्युमोनिया किंवा इतर श्वसनाचे विकार यामुळे झाला आहे. अँटिबायोटिक्सच्या अतीवापराचाच हा परिणाम असल्याचं संशोधक मानतात. यावर उपाय काय, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - फिलिपा रॉक्सबी, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)