सेक्स तस्करीच्या बळी ठरतायत रोमानियामधल्या मुली, युकेमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट

Published

रोमानियामध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींची वेश्याव्यवसायासाठी ब्रिटनमध्ये तस्करी करण्यात आल्याचं बीबीसीला असे आढळून आलंय. यासाठी या मुलींनाभाग पाडलं जातंय. यूके पोलीस दलांनी बीबीसीला सांगितलं की सेक्ससाठी तस्करी आता खूप वाढली आहे, आणि आज इंग्लंडच्या कानाकोपऱ्यात सेक्स तस्करीची बळी ठरलेली एखाद महिला नक्कीच असू शकते. पोलीस आता तस्करांना शिक्षा मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत.

पीडितांच्या सुरक्षेसाठी या अहवालातील काही नावं बदलण्यात आली आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)