You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुद्धदेब भट्टाचार्जी यांनी पद्म पुरस्कार का नाकारला? सोपी गोष्ट 521
पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात.
पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये
संशोधन : अमृता दुर्वे
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हीडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)