You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सांगली भिलवडी: या गावात न चुकता रोज म्हटलं जातं राष्ट्रगीत
सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावात रोज सकाळी 9.10 वाजता राष्ट्रगीत सुरू होतं. गेली दीड वर्षं भिलवडीत न चुकता हे दृश्यं पाहायला मिळतं.
भिलवडीतील व्यापारी संघटनेने हा उपक्रम 15 ऑगस्ट 2020 पासून हा उपक्रम सुरू केला. राष्ट्रगीतानंतरच गावातली दुकानं सुरू होतात.
रिपोर्ट - स्वाती पाटील
शूट - पुंडलिक माळी
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)