ड्रायव्हर बेशुद्ध पडल्यावर या गृहिणीने बस चालवली!
Published
पुण्यातल्या योगिता सातव यांचा बस चालवताना व्हीडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
बस चालकाला फिट आल्याने योगिता यांनी बस चालवत त्याला हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. त्यांच्या डेअरिंगविषयी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)