Fire Safety: आग लागल्यावर काय करायचं? आग कशी विझवायची?

व्हीडिओ कॅप्शन, Fire Safety: आग लागल्यावर काय करायचं? आग कशी विझवायची?
Published

आगी कधी कुठे सांगून लागत नाही. पण म्हणूनच आगीपासून सुरक्षिततेसाठी आधीच तयार राहणं महत्त्वाचं ठरतं. आग कशी विझवायची आणि आग पसरू नये यासाठी काय करायचं?

पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)