मॅरेथॉन धावून घरखर्च उचलणाऱ्या तीन बहिणींची कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, मॅरेथॉन धावून घरखर्च उचलणाऱ्या तीन बहिणींची कहाणी
Published

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील अळकुटीमधल्या भंडारी कुटुंबातील तीन बहिणी गेली चार वर्षं मॅरेथॉन आणि धावण्याच्या स्पर्धांमधून भाग घेत असतात. स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेवर त्यांचा घरखर्च चालतोय. मोठ्या शीतलने तेलंगणा वरंगळच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावंलं.

भुवनेश्वर ओरिसात ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर आणि मंगलोर कर्नाटकमध्ये बक्षिसं मिळवून मॅरेथॉन, क्रॉस कंट्रीच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. तिन्ही बहिणी अथलेटिक्समध्ये करिकर करू पाहतायत. त्यांच्या यशाची आणि संघर्षाची ही कहाणी.

शूट आणि रिपोर्ट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)