10 रुपयाची उधारी परत करण्यासाठी हा NRI भारतात परत का आला?

Published

एका चणेवाल्याचा शोध घेण्यासाठी एक अनिवासी भारतीय अमेरिकेतून परत आला.

त्याची 10 रुपये उधारी चुकती करण्यासाठी या NRI ने इतका खटाटोप का केला?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)