इथे सुमारे 200 मुलं त्यांच्या आईसह तुरुंगातच आहेत
Published
जगभरातल्या अनेक देशांमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आईंना त्यांच्या मुलांना सोबत ठेवण्याची परवानगी असते. काहींचं म्हणणं आहे की तुरुंगात मुलांचं संगोपन करण्यासाठी सुरक्षित वातावरण नाही , पण मग मुलं आईपासून दूर वाढणार तरी कशी, हाही एक मुद्दा आहे. त्यामुळे विषय जरा वादग्रस्त आहे.
केनियामध्ये, सुमारे 200 मुलं सध्या त्यांच्या आईंसह अशी तुरुंगांमध्ये आहेत.
पाहा बीबीसीच्या अॅग्नेस पेंडा यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)