या बैलाची किंमत धावता धावता '35 लाख' कशी झाली?
बैलगाडी शर्यतींवरील निर्बंध उठल्यानंतर महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी बैलगाडी स्पर्धा पार पडत आहे. सांगलीची कवठेमहाकाळ इथली पारंपरिक बैलगाडी स्पर्धा नुकतीच पार पडली.
या स्पर्धेत हरण्या आणि सोन्या या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावला. पण या गाडीच्या हरण्या या बैलाची जत्रेत जोरदार चर्चा होती.
हरण्याचे मालक संदीप पाटील आणि सचिन पाटील यांनी त्यांच्या लाखामोलाच्या बैलाचा राजेशाही थाट सांगितलाय.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज मुसासनदी
व्हीडिओ एडिटर- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)