साताऱ्यात गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण का केली गेली?

व्हीडिओ कॅप्शन, साताऱ्यात गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण का केली गेली?
Published

सातारा येथील पळसवडे गावात माजी सरपंचाकडून एका गरोदर वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना बुधवारी 19 जानेवारीला समोर आली होती.

या संतापजनक घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यामुळे आरोपी जानकर पती-पत्नीला सातारा पोलिसांनी अटक केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)