मालगाडीवर चोरांनी डल्ला मारत Amazon, FedEX चे खोके लुटले
गेले अनेक महिने या मालगाडीचे डब्बे लुटून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या घटना अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये घडत आहेत.
अनेक गाड्यांना असं रस्त्यातच लुटलं जातंय. चोरी करून हे बदमाश पार्सलचे हे मोकळे खोके रेल्वे रुळांवरच फेकून देतात. अर्थात या वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांपर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.
या डब्यांवरील टॅग्जवरुन हे समोर आलंय की ही सगळी पार्सल अॅमेझॉन, टार्गेट यूपीएस आणि... फेडएक्स सारख्या कंपन्यांची आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)फसव्या गुंतवणूक योजना अशा ओळखाल