You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो? सोपी गोष्ट 513
एखाद्या व्यक्तीनं बिलांची थकबाकी देणं बंद केलं तर काय होतं? तुम्हाला पैशाच्या मागणीसाठी त्रास देणारे फोन येतात, धमक्यांची पत्रं येतात आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा काय होतं?
श्रीलंकेत सध्या काय सुरू आहे? कर्ज, परकीय चलन आणि महागाई यांचा एकमेकांशी काय संबंध?
समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन : रजनीश कुमार
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)