'हॉस्पिटलमध्ये बेड नव्हता तरी त्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली'
Published
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरच्या सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला रुग्णांचे हाल झाले. रुग्णांसह नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला जबाबदार धरत ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. काय घडलं नेमकं पाहुया.
रिपोर्ट - तुषार कुलकर्णी
शूट - अमोल लंगर
एडिटिंग - राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)