ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्णांच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होणार का? सोपी गोष्ट 509
दुसरी लाट म्हटल्यावर आपल्याला आठवतात त्या हॉस्पिटलच्या बाहेर लागलेल्या रांगा. धापा टाकणारे पेशंट्स आणि ऑक्सिजनसाठी दारोदार फिरणारे त्यांचे हतबल नातेवाईक.
आता तिसऱ्या लाटेत आधीपेक्षाही जास्त वेगाने रुग्णसंख्या वाढत असताना यातलं काहीच होत नाहीये. कोरोना रुग्णांचे आकडे बेसुमार वाढूनही हॉस्पिटल बेड्स सहज उपलब्ध आहेत आणि ऑक्सिजनचा मुबलक साठा शिल्लक आहे.
ही खरंच दिलाशाची बाब आहे.
पण असं का होतंय? ओमिक्रॉन खरंच फुफ्फुसांपर्यंत पोहोचूच शकत नाहीये का? मग टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये का?
पाहूया बीबीसी मराठीवर सोपी गोष्ट नंबर 509.
संशोधन, लेखन, निवेदन - मयांक भागवत
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)