कोरोना टेस्ट करण्यासंबंधी 'हे' आहेत नवीन नियम
Published
कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचा पीक कधी येईल याबद्दल वेगवेगळे आडाखे बांधले जात असताना केंद्र सरकारने टेस्टिंगचे निकष बदलले आहेत.
घरात एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर घरातल्या सगळ्यांनी कोव्हिड टेस्ट करण्याची गरज नाही, असं ICMR ने दिलेल्या नव्या नियमावलीत म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)