You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तानध्ये तालिबान आल्यानंतर काबुलमध्ये हरवलेला सोहैल पुन्हा कसा सापडला?
Published
अफगाणिस्तानच्या निराशादायक वातावरणात एका चांगली गोष्ट घडलीये.
सोहैल केवळ 40 दिवसांचा असताना त्याच्या आईबाबांना काबूलमधून पळ काढावा लागला होता.
त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली होती. शेवटी तो त्याच्या मावशीकडे पोहोचला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)