रशियाच्या एंट्रीनंतर कझाकस्तानमधली धगधग शांत होईल का?
Published
कझाकस्तानमध्ये आंदोलकांनी पुकारलेलं बंड मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने आता रशियाकडे मदत मागितली आहे.
कझाकस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरून रशियन नेतृत्वाखालील संघटनेचं सैन्य बंड मोडीत काढण्यासाठी मैदानात दाखल झालं आहे.
पण या हिंसक आंदोलनाची पाळेमुळे खूप खोलवर आहेत. जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसीचा हा खास रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)