काश्मिरी पश्मीना कसा बनतो? त्यासाठी महिलांना रोजगार कसा मिळतोय?
हसीना अख्तर आणि तिच्या कुटुंबातील महिला पूर्वी जगप्रसिद्ध सुंदर काश्मिरी पश्मीना शाल बनवण्याच्या व्यवसायात आघाडीवर होत्या.
जाणकार सांगतात की पश्मिना हाताने विणणाऱ्या कर्मचार्यांपैकी 70 टक्के महिला होत्या. परंतु स्वयंचलित यंत्रांचा उदय आणि गेल्या 30 वर्षांतील घटलेल्या मजुरीमुळे या महिलांच्या हातचं काम गेलं आणि त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं.
मात्र आज एक पुरुष या महिलांना पश्मीना उत्पादनात परत आणण्याचा प्रयत्न करतोय.
व्हीडिओ - आमीर पीरझादा
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)