नरेंद्र मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी - कोलकात्याच्या उद्घाटनावेळी जेव्हा आमनेसामने आले...

Published

पंतप्रधान मोदी कोलकात्यातील एका कँसर हॉस्पिटलचं व्हर्च्युअल उद्घाटन करत होते. तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना सांगितलं की या हॉस्पिटलचं उद्घाटन त्यांनी यापूर्वीच केलं आहे.

या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीयसुद्धा उपस्थित होते. पाहा नेमकं काय झालं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)