कोरोनाचे फक्त 3 रुग्ण सापडले तरी चीनच्या 'या' शहरात लागला लॉकडाऊन
Published
चीनच्या युझाऊ शहरात कोव्हिडचे 3 रुग्ण सापडले आणि जवळपास 10 लाखांच्या या शहरात थेट लॉकडाऊन लावला गेला.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आपलं शून्य कोव्हिड धोरण कठोरपणे राबवत आहेत. पण कशामुळे? काय आहे चीनची परिस्थिती?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)