Lickable TV: चाटता येईल असा टीव्ही! काय सांगता?
Published
एका आगळ्या वेगळ्या टीव्हीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. ती म्हणजे लिकेबल टीव्ही म्हणजेच चाटता येणारा टीव्ही.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील एका प्राध्यापकाने एक चाटता येणारी टीव्ही स्क्रीन तयार केली आहे ज्यातून जेवणाची चव अनुभवता येणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)