1 रुपयात डोसा विकणाऱ्या सावित्री आजींना भेटलात का?
Published
सावित्री आजी गेली तीस वर्षं एक रुपयात डोसा विकत आहेत. आपल्या आईला मदत करत त्या या व्यवसायात शिरल्या होत्या आणि आईच्या निधनानंतरही त्यांनी हे काम सुरूच ठेवलं. त्यांना इतकी वर्षं हे कसं शक्य झालं? त्या आपल्या डोश्यांची किंमत का वाढवत नाहीत?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)