You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोयाबीन बाजारभावावर सोयापेंड ‘स्टॉक लिमिट'चा काय परिणाम होईल?
सोयापेंडीच्या वाढत्या किमती समोर ठेवून केंद्र सरकारने सोयापेंडवर स्टॉक मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलाय.
30 जून 2022 पर्यंत ही स्टॉक मर्यादा लागू असेल.
सरकारने सोयापेंडवर साठा मर्यादा लावत उद्योगांना 90 दिवसांच्या क्षमतेएवढी मर्यादा दिलीय.
पण, या निर्णयाचा विरोध का होतोय आणि या निर्णयामुळे सोयाबीनच्या बाजारभावावर काय परिणाम होईल, याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
ही आहे गावाकडची गोष्ट क्रमांक 57.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)