महाड : सरपंच महिलेच्या हत्येचा छडा पोलिसांनी 48 तासांमध्ये कसा लावला?
Published
27 डिसेंबरला महाड तालुक्यातील एका गावच्या महिला सरपंचाचा मृतदेह रस्त्यालगतच्या झाडीत विवस्त्रावस्थेत आढळला.
संशयितांनी दिलेल्या जबाबांवरुन महाड पोलिसांना अंदाज आला की हत्या कुणी केली आणि 48 तासांच्या आत आरोपीला अटक केली.
रिपोर्ट- राहुल गायकवाड
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिटर- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)