महाकाय जेम्स वेब दुर्बीण अंतराळात अशी उघडणार

Published

महाकाय जेम्स वेब दुर्बीण अंतराळात झेपावली. पण, आता खरी कसरत सुरू झालीय. कारण, टेनिस कोर्टच्या आकाराची ही दुर्बीण आता अंतराळात उघडणार आहे. आणि मग तिचं खरं काम सुरू होईल. हबल दुर्बिणीपेक्षा जास्त क्षमतेची ही दुर्बीण तारका समुहांचे वेगळे, जास्त स्पष्ट फोटो संशोधकांना पाठवेल. आणि त्यांच्या मदतीने विश्वाची रहस्य आपल्यासमोर उलगडतील अशी संशोधकांची अपेक्षा आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)