किरण कोरे लावणी : 'ट्रोल होतो, पण स्वतःवर भरवसा ठेवायला हवा'

व्हीडिओ कॅप्शन, लावणी करणारा किरण कोरे म्हणतो, ट्रोल होतो, पण स्वतःवर भरवसा ठेवायला हवा
Published

नांदेड जवळच्या लहानशा गावात वाढलेल्या किरणने घरीच बहिणींसोबत लावणीवर नाचायला सुरुवात केली.

सुरुवातीला टिकटॉक आणि आता इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. स्त्री वेशामध्ये साडी नेसून - दागिने आणि मेकअपसह नाचणं, ही किरणची खासियत आहे.

लहानशा गावापासून सुरू झालेला लावणीचा हा प्रवास आता किरणला अगदी परदेशातही स्पर्धांसाठी घेऊन जातो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )