कोरोना लसीकरण : बूस्टर डोस म्हणजे काय? तो कसा मिळेल? | सोपी गोष्ट 501

Published

कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता भारतात आता ज्यांना या विषाणूपासून सर्वाधिक धोका आहे, अशा व्यक्तींना लशीचा तिसरा Precaution डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

पण हा बूस्टर डोस म्हणजे काय असतं आणि तुम्हाला तो कसा मिळू शकतो?

संशोधन - मयांक भागवत, जान्हवी मुळे

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग – नीलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)