नितेश राणे आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक का होतायत? संतोष परब प्रकरण काय आहे?

Published

नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा जुना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासूनच ही आग भडकली होती. पण नव्यानं ठिणगी पडली आहे ती संतोष परब हल्ला प्रकरणानं.

हे प्रकरण काय आहे आणि त्याचा राणे-ठाकरे वादाशी काय संबंध आहे?

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग – निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)