You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोलर ड्रायरने भाजीपाला वाळवला आणि कर्ज फेडलं
औरंगाबादच्या मारसावळी गावातल्या या महिलांना सौर उर्जेच्या तंत्रामुळे रोजगाराचा अव्वल मंत्र मिळाला. सायन्स फॉर सोसायटी या संस्थेने सोलार कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौर वाळवणी उपकरण तयार केलं आहे.
या उपक्रमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच अन्नाची नासाडी टाळण्याचा S4S चा उद्देश आहे. हॉटेल, रेल्वे, रेडी टू इट पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांकडून अशा वाळवलेल्या मालाला चांगली मागणी असते.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)