You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वीटभट्टीच्या मुलांसाठी कॉलेज विद्यार्थिनीने सुरू केली शाळा
अकरावीत शिकणाऱ्या भाविका या विद्यार्थिनीने वीटभट्टीवरील मुलांसाठी अनौपचारिक शाळा सुरू केली.
या शाळेत 32 विद्यार्थी स्थलांतरित कुटुंबातील आहेत. नेरळपासून 5 किलोमीटरवरील दामत गावात ही शाळा भरते.
पावसाळ्यानंतर वीटभट्टी कामगार आपल्या घरापासून दूर स्थलांतर करतात.
कोव्हिडच्या संकटात दीड वर्ष शाळा बंद असल्याने ही मुलं शाळाबाहेर फेकली गेली.
कोव्हिड-19 मुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली असल्याचं शिक्षणतज्ज्ञांनी म्हटलयं.
रिपोर्ट - दिपाली जगताप
शूट - शार्दूल कदम
एडिट - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)