You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सबंध अमेरिका, युरोपमध्ये विमान वाहतूक विस्कळीत
ओमिक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक परिणाम सध्या जगभर जाणवतोय. कोरोना रुग्णसंख्या तर वाढतेच आहे. शिवाय देशांतर्गत आणि परदेशी प्रवास करू पाहणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडतंय.
ओमिक्रॉनच्या प्रसारामुळे लागू होणारे निर्बंध हे एक कारण, तर दुसरीकडे विमान कर्मचाऱ्यांनाही कोव्हिडची लागण झाल्याने अनेक ठिकाणी विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे.
याचा सर्वाधिक फटका अर्थातच अमेरिका आणि युरोपला बसलाय. जगभरात विमान वाहतूक कशी सुरू आहे याचा घेतलेला हा आढावा...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)