You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छत्तीसगड, हरिद्वारमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे काय? | सोपी गोष्ट 498
Published
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आणि छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भरलेल्या धर्म संसदेत साधू-महंतांच्या वादग्रस्त विधानांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण धर्म संसद म्हणजे नेमकं काय असतं?
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)