मुंबई कोरोना नियम: किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'मास्कवरून मार्शलची दादागिरी चालणार नाही'
Published
मुंबईत मास्क लावण्याच्या सक्तीवरून क्लीनअप मार्शल आणि नागरिकांमधली अनेक भांडणं समोर आली आहेत. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलल्या आहेत.
नागरिकांनी नियमांचं पालन केलं पाहिजे आणि मार्शलनीसुद्धा दादागिरी करायला नको, असं त्या म्हणाल्या.
लोकांनी मास्क सक्तीने वापरले तर क्लीनअप मार्शल हटवू, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)