You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमिक्रॉन कोरोना महाराष्ट्र निर्बंध : मुंबईत आज रात्रीपासून पार्टी बंद, पाहा नवीन नियम काय आहेत?
Published
कोव्हिडची संभाव्य लाट आणि त्यातच ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने खिसमस आणि न्यू इयरच्या सेलेब्रेशनवर बंधनं घातली आहेत. त्यापाठोपाठ आता मुंबई महानगर पालिकेनेही शहरातील खिसमस आणि न्यू ईयर पार्ट्यांवर बंदी घातली आहे.
पाहा काय आहे मोठा अपडेट?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)