जेम्स वेब दुर्बीण अंतराळ संशोधकांना का वाटते इतकी महत्त्वाची?

Published

नासाची महत्त्वाकांक्षी दुर्बीण जेम्स वेब आजपासून अंतराळात स्थानापन्न होणार आहे.

पण, रॉकेटमधून ती अंतराळात पोहोचवणं हे कामही इतकं सोपं नाहीये. आतापर्यंतच्या दुर्बिणींपेक्षा जेम्स वेबची क्षमता खूपच जास्त आहे.

त्यामुळे विश्वाची काही रहस्य ती उलगडेल अशी आशा संशोधकांना वाटते. त्यामुळे उद्याची घटना त्यांच्यासाठी ऐतिहासिक आहे.

असं काय आहे या दुर्बिणीत आणि ती इतकी महत्त्वाची का आहे? पाहूया हा रिपोर्ट…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)