पुण्यात इन्क्युबेटरमध्ये अंडी ऊबवून कसा झाला मोरांचा जन्म?

Published

शेताच्या बांधावर एका शेतकऱ्याला मोराची अंडी सापडली आणि ती अंडी पुण्याच्या ईला फाऊंडेशनने इन्क्युबेटरमध्ये उबवायचं ठरवलं. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होत असल्याचा दावा ईला फाऊंडेशनच्या डॉ. सतीश पांडे यांनी केलाय.

थर्माकॉलच्या सहाय्याने बनवलेल्या इन्क्युबेटरमध्ये अंड्यातून मोरांचा जन्म झाला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )