कोरोना लसीकरण फसलं - कुठे लशींचा तुटवडा, कुठे बूस्टर डोसची घाई

Published

कोव्हिड-19 आजार आणणाऱ्या कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार, ओमिक्रॉनच्या उदयानंतर, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लसीकरण आणखी वेगाने व्हावं, असा एक मतप्रवाह समोर येतोय.

पण त्यातच पाश्चात्य राष्ट्रांमधले लोक त्यांच्या तिसऱ्या डोससाठी रांगेत उभे आहेत, मात्र कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अनेकांना त्यांचा पहिला डोसही मिळालेला नाहीय. ही लसीकरण मोहिमेतली असमानता कशी दूर करता येईल?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)