कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिअंट डेल्टापेक्षा किती घातक? सोपी गोष्ट 497

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिअंट डेल्टापेक्षा किती घातक? सोपी गोष्ट 497
Published

ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सौम्य आहे म्हणून अनेक जण त्याला हलक्यात घेत आहेत. पण पण ओमिक्रॉन खरंच सौम्य आहे का? जर तो सौम्य आहे, तर मग अनेक देशांतल लॉकडाऊन का लागत आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - जेम्स गॅलाघर, बीबीसी न्यूज, मयांक भागवत

लेखन, निवेदन - अनघा पाठक

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)