‘ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग दर जास्त असला तरी आजाराची गंभीरता खूपच कमी’

व्हीडिओ कॅप्शन, ‘ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग दर जास्त असला तरी आजाराची गंभीरता खूपच कमी’
Published

ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जग सध्या घाबरलेलं आहे. कारण, जगभरात संसर्ग वाढतोय. पण, त्याचवेळी तीन देशांमध्ये झालेल्या संशोधनातले निष्कर्ष दिलासा देणारेही आहेत.

दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये ओमिक्रॉन आकडेवारीतून असं समोर आलंय की, संसर्ग दर जास्त असला तरी रुग्णालयात दाखल होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत किमान 40 टक्क्यांनी कमी आहे.

असं असलं तरी संशोधकांनी इशारा दिलाय, संसर्ग दर जास्त असल्यामुळे रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही आरोग्य यंत्रणेसाठी भारी पडू शकतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)