You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वानराची दहशत आणि कुत्र्यांची पिल्लं; लवूळ गावात नेमकं काय झालं?
मराठवाड्यातील माजलगावमधलं लवूळ हे गाव गेल्या आठवडाभरात जगभरातल्या माध्यमांमध्ये झळकतंय. वानर आणि कुत्र्यांमधील संघर्षाच्या बातम्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
वानरांनी कुत्र्याच्या पिलांना छतावर नेऊन सुडबुद्धीने मारलं ही अफवा सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. ठार केलेल्या पिलांची संख्या 50 पासून 250 पर्यंत सांगण्यात आली.
पण वस्तूस्थिती वेगळी असल्याचं बीबीसी मराठीला आढळलं. लवूळ गावात जाऊन बीबीसी मराठीसाठी नितीन सुल्ताने यांनी केलेला रिपोर्ट पाहा.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)