You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांच्या आत्महत्या इतक्या कशा वाढल्या?
भारतात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची नेहमीच चर्चा होते. पण, गेल्यावर्षी देशाला लॉकडाऊनचा असा फटका बसला की, शेतकऱ्यांपेक्षा छोटे आणि मध्यम आकाराचे व्यावसायिक यात जास्त पोळले आणि त्यांच्या आत्महत्यांचं प्रमाणही सर्वाधिक होतं.
म्हणजे जवळ जवळ सतरा हजार छोट्या व्यापाऱ्यांनी 2020मध्ये आत्महत्या केल्या. बीबीसी प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा हा रिपोर्ट पाहूया…
[आर्थिक कारणांमुळे ज्यांना निराधार किंवा मानसिकदृष्ट्या खचलेलं वाटत असेल त्यांनी आसरा सारख्या हेल्पलाईनची मदत घ्यावी असं आवाहन बीबीसीतर्फे करण्यात येत आहे.]
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)