‘प्रेत मिळालं तेव्हा त्याच्या दोन्ही हातांना मिळून चारच बोटं शिल्लक होती’

Published

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या राजवटीला विरोध करणाऱ्यांचं बंड कसं मोडून काढलं हे दाखवणारे भयानक व्हीडिओ आता समोर आले आहेत.

कणी आणि आजूबाजूच्या चार गावांमध्ये तर काही अर्धवट जिवंत लोकांना मारहाणीनंतर पुरून टाकण्यात आलं. पन्नासच्या वर हत्या झाल्या आहेत. आणि यात लहान मुलं, वृद्ध यांनाही लष्कराने सोडलेलं नाही. बीबीसीचे प्रतिनिधी रिबेका हेन्शेके यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)