महाराष्ट्रात स्कूल बस सुरू नाहीत म्हणून विद्यार्थ्यांचा घरुनच अभ्यास करावा लागतोय?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात स्कूल बस सुरू नाहीत म्हणून विद्यार्थ्यांचा घरुनच अभ्यास करावा लागतोय?
Published

महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक विद्यार्थी स्कूल बस सुरू झालेल्या नसल्याने शाळेत जाऊ शकत नाहीत. कोरोना काळात स्कूल बस कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

स्कूल बस टॅक्समध्ये सूट द्यावी आणि नियमावली जाहीर कराव्या अशी मागणी स्कूल बस असोसिएशनने केली आहे. त्यामुळे अगदीच अल्प प्रमाणात स्कूल बस रस्त्यावर धावत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)