You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मरत्या माकडाला त्या माणसाने CPR देऊन कसं वाचवलं?
मरणासन्न माकडाला तोंडावाटे श्वास आणि सीपीआर देत असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
एका कुत्र्याच्या हल्ल्यामुळे एक माकड जखमी झालं होतं. तामिळनाडूमधल्या पेरंबुदूर इथे ही घटना घडली. त्या माणसाने माकडाला तोंडावाटे श्वासही देण्याचा प्रयत्न केला.
अखेर माकडाचा श्वासोच्छवास सुरू झाला. सोशल मीडियावर हा व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)